Akshay Kumar In Chala Hawa Yeu Dya | चड्डी गॅंगला पकडायचं कसं? | Raksha Bandhan | Sakal Media
2022-08-06 13
चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकतंच थुकरटवाडीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याचा आगामी रक्षाबंधन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये येणार आहे.